Dictionaries | References

भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी

   
Script: Devanagari

भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी

   बहिरें मनुष्य नेहमीं पायानें डवचून दुसर्‍यास एखादि गोष्ट पुन्हां सांगावयास सांगतें व अंधळा मनुष्य आपल्या काठींनें चाचपून पाहात असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP