Dictionaries | References प पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं Script: Devanagari Meaning Related Words पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) वेडयाच्या हातीं एकदां कोलीत गेलें कीं तो त्यानें किती घरें जाळील याचा नेम नाहीं. त्याप्रमाणें दुसर्याच्या अकल्याणाची किल्ली एखाद्या मूर्खांच्या हातीं गेली असतां तो किती नुकसान करील याचा नेम नाहींत्याजपाशीं विचार नसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP