Dictionaries | References

पिशाच्या हातांत दिली वात, पिशे नाचता सगळी रात

   
Script: Devanagari

पिशाच्या हातांत दिली वात, पिशे नाचता सगळी रात

   (कों.) बुद्धिभ्रंश झालेल्या मूर्खाच्या हातीं दिवा दिला तर तो रात्नभर घेऊन नाचणारच. अयोग्य माणसांना विश्वासाच्या मोठया जागेवर कधींच नेंऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP