Dictionaries | References

बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी

   
Script: Devanagari

बहिर्‍याचे हातीं, अंधळ्याची काठी

   बहिरा अंधळ्यास मार्ग दाखविणार म्हणजे एकास ऐकूं येत नाहीं व एकास दिसत नाहीं
   मिळून दोघेहि एखाद्या अपघातांत सांपडण्याचा संभव. किंवा बहिरा व अंधळा असे दोघे चालले तर बहिरा अंधळ्यास वाट दाखवील.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP