Dictionaries | References

अफूची घुटी अंधळ्याची मिठी

   
Script: Devanagari
See also:  अफूची गुटी अंधळ्याची मिठी

अफूची घुटी अंधळ्याची मिठी     

ज्याप्रमाणें एकदां अफूची गोळी घ्यावयाची संवय झाली म्हणजे ती कायमची राहते सुटत नाहीं त्याप्रमाणें अंधळ्या मनुष्यानें मिठी मारली म्हणजे ती सुटत नाहीं. अंधळ्या मनुष्यास कांहीं दिसत नसल्यामुळें एकदां मिळालेला आधार तो कांहीं झालें तरी सोडण्यास तयार होत नाहीं. कारण हा सुटल्यास दुसरा मिळेल अशी त्याची खात्री नसते. ‘ अंधळ्याची मिठी ’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP