Dictionaries | References क काजव्याचा उजेड काजव्याच्या भोंवतीं Script: Devanagari Meaning Related Words काजव्याचा उजेड काजव्याच्या भोंवतीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काजवा किती लकलकला तरी त्याचा उजेड त्याच्या अंगाभोंवतींच पडतो, तो फार दूर पसरणें शक्य नाहीं. कोणीहि मनुष्य झाला तरी तो आपल्या शक्तिप्रमाणेंच काम करणार. त्याच्या पलीकडे काम करण्याची त्यानें घमेंड बाळगूं नये. त्याला इतरास मदत करणें शक्यच नसतें. तु ० -डोंगळ किती गूळ आणणार तें त्याची कमरच सांगते. माकड गेले लुटी आणल्या दोन मुठी. सरड्याची धांव कुंपणापर्यंत, अंधळ्याची धांव कुडावेरी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP