Dictionaries | References

आयतनांतुलो दिवो

   
Script: Devanagari

आयतनांतुलो दिवो

   (गो.) भांड्यांतल्या दिव्याचा उजेड बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे स्वतःच शहाणा व विद्वान असलेला पण दुसर्‍यास आपल्या ज्ञानाचा फायदा करून न देणारा जो माणूस असतो, त्याला उद्देशून वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP