शुद्ध किंवा चांगल्या गोष्टीत मिसळली जाणारी निकृष्ट दर्जाची गोष्ट
Ex. जप्त केलेल्या मालात दहा टक्के भेसळ आढळली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕಳಪೆ
kasمِلاوَٹ , کھوٚٹ
kokमिलावट
एखाद्या पदार्थात त्या पदार्थापेक्षा निकृष्ट दर्ज्याचा पदार्थ मिसळलेला असण्याची अवस्था किंवा भाव
Ex. भेसळ थांबण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत./भेसळीचे दूध विकणार्या टोळीला पोलीसांनी अटक केली.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)