Dictionaries | References

चिवडा

   
Script: Devanagari

चिवडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , groundnuts, cocoanuts &c. fried together.

चिवडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A mangled and messed mass; disordered state. Various grains fried together.

चिवडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पोहे, मुरमुरे इत्यादी पदार्थ भाजून वा तळून व त्यात तिखट मीठ घालून केलेला खाद्यपदार्थ   Ex. मुरमुर्‍याच्या चिवड्यात दाणे, खोबरे घालावे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanचिपिटः

चिवडा

  स्त्री. चुगली ; नापसंतीदर्शक गोष्ट ; चिडण्यासारखी गोष्ट . ' सखारामाजवळ बाबानी नानाची चिवड सांगितली येथीलहि पुसले .' - पुद १ . १८१ .
  पु. १ ( अन्न , फळें , फुलें इ० पदार्थांची ) पुन : पुन : चिवडल्यामुळें झालेली दुर्दशा . भेसळ . २ ( ल . ) बिघाड ; विचका ; घोटाळा ; बचबच . मूर्खा करितां चिवडा होय । मजा लसीचा । दारिद्रयें चिवडाचि सर्व , दवडा थोरीवडापावडा । - आसु ५ . ३ पोहे , चुरमुरे , हरभर्‍याचें डाळें इ० अनेक पदार्थ तळून एकत्र मिसळून केलेलें तिखटामिठाचें खाद्य . [ सं . चिविट = पोहा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP