Dictionaries | References

चवीचा कधीच चिवडा होत नाहीं

   
Script: Devanagari

चवीचा कधीच चिवडा होत नाहीं

   रुचीबद्दल कधी वाद माजत नाही
   जी वस्‍तु खरोखर रुचकर असते ती कोणीहि खाल्‍ली तरी त्‍याला पसंत पडल्‍याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP