Dictionaries | References

बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं

   
Script: Devanagari

बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं

   बापानें मुलाला शिक्षा करणें हें वाजवी असून त्याबद्दल मुलाला राग येण्याचें कारण नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP