Dictionaries | References

भीक मागून श्राद्ध होत नाहीं

   
Script: Devanagari

भीक मागून श्राद्ध होत नाहीं     

भिकेवर श्राद्ध पहा. भीक मागून केलेल्या द्रव्यावर जें श्राद्ध तें व्यर्थ. कारण तें नीट होत नाहीं व श्राद्ध केल्याचें फळ पदरांत पडत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP