मृत व्यक्तीसाठी केले जाणारे वार्षिक श्राद्ध
Ex. आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी सर्व कुटुंबीय जमा झाले होते.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एखाद्याच्या मृत्यूची दरवर्षी येणारी तिथी किंवा दिवस
Ex. त्यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला ब्राह्मणांना जेवण घालतो.
ONTOLOGY:
अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)