Dictionaries | References द दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भीक मागितल्याने काही मिळत नाही. आपणास पाहिजे ते स्वपराक्रमाने मिळवावें लागते. -टि ३.५८. Related Words दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं जोगवा दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणीहि देत नाही बाई گ(ग) ग भीक मागणे भीक मागप भीक कोणी लक्ष्मी बाई कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायाचें राहात नाहीं कां ग बाई धांवती, काल निघाली सवती भीक मागून श्राद्ध होत नाहीं मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं बोळ घालीत बसणें लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं जात बाटली म्हणून रीत बाटली नाहीं कोणी कोणाचा गुरु होत नाहीं चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं अवतण टाकून भीक मागणें भीक मागणाराला दहा घरें भिकार्याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥ नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक भीक नको पण कुत्रा आंवर ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी भीक घालप भीक मागत्या दहा (बारा) घरें द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं कपाळाला कान चिकटले म्हणून कापले आहेत? भीक दिवप व्यंजनाक्षर ग व्यञ्जनाक्षर ग ग व्यंजन भीक घालणें न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्या आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना डॉक्टरीण बाई मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक घर म्हणून ठेवणें कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे ब्राम्हणाची बाई, काष्ट्यावाचून नाहीं पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप जीव जाईना म्हणून हातपाय खोडतो फुकट राग, भीक माग व्यंजन अक्षर ग व्यञ्जन अक्षर ग भीक शीताक कावळो हांगलो कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा आमंत्रण टाकून भीक मागणार कुबेराला भीक मागायला लावणें मोर नाचे म्हणून तुणतुणें नाचे परदेशीं भीक बरी दे धरणी ठाव पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें घाईत घाई, विंचू डसला ग बाई जुनें तें जुनें, म्हणून सोनें कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें दे माय! धरणी ठाय दे माय! धरणी ठाव कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक । नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा श्रीच्या मागोमाग ग येतो साधी सरळ बाई दे भीक मंगना पण मशालजी रखना मांगे भीक, पुछे गांवोकी जमा कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं ग् जा बाई मेलं! नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाहीं कुत्रें भुंकले म्हणून देऊळ विटाळत नाहीं घोडा मेला म्हणून गाढवाला नाहीं सुतक येत दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP