Dictionaries | References

परदेशीं भीक बरी

   
Script: Devanagari

परदेशीं भीक बरी     

जर भिक्षाच मागावयाची पाळी आली तर ती स्वदेशांत जेथें आपले आप्तसंबंधी, ओळखीचे वगैरे लोक असता तेथें न मागतां त्यापेक्षां परक्या ठिकाणीं जेथें आपणास कोणी ओळखीत नाहीं अशा ठिकाणीं मागणें बरें. म्हणजे मनास अपमानाचें शल्य टोंचणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP