Dictionaries | References ट टोणग्याचे कानीं वाजविली किनरी, तो म्हणे माझी ट्रोंयच बरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टोणग्याचे कानीं वाजविली किनरी, तो म्हणे माझी ट्रोंयच बरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याला एखाद्या गोष्टीची अभिरुचि कळत नाही, ज्याला एखाद्या पदार्थाचा स्वाद समजत नाही त्याला तो देण्यात काही अर्थ नाही. एखाद्या गोष्टीचा भलत्याच ठिकाणी विनियोग करणें म्हणजे अपव्यय होय. तु०-गाढवापुढे वाचली गीता (तो म्हणे) रातचा गोंधळ बरा होता. रेड्याला पुष्कळ सुंदर गायन ऐकविले तरी ते कळण्याचे ज्ञान त्याला नसल्यामुळे ते त्याला मुळीच आवडत नाही. उलट त्याचा अथवा त्याच्या सहचार्यांचा आवाज कर्णकटु असला तरी त्याला तो प्रियच असतो. ज्या गोष्टींत आपणांस गम्य नाही ती उत्तम असली तरी तिची काही किंमत नसते उलट आपणाला आवडणारी किंवा चिरपरिचित वस्तु इतरांच्या दृष्टीने वाईट असली तरी आपणांस बरी वाटते. तु०-गांवढ्यापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. Related Words टोणग्याचे कानीं वाजविली किनरी, तो म्हणे माझी ट्रोंयच बरी टोणग्याचे कानीं वाजविली किंगरी टोणग्याचे कानीं वाजविली किन्नरी बरी रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं जेव वाटीं, तो म्हणे जेवीन नरवटीं हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं टोळाच्या कानीं किनरी किनरी बरी बुद्द बरी अवस्था बरी संद बरी करना सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं तो कानीं सात बाळ्या असणें आपल्या कानीं सात बाळ्या पायींची वहाण पायींच बरी जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्हणे मला नरटींत गोड लागतें तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। माझी मर्हाठी, सर्वार्थी गोमटी खार्या पाण्यानें खरूज बरी होते माझी घर सारव तर म्हणे कोनाडे किती हाक कानीं न पडणें राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षां धटटीकटटी गरिबी बरी सुवर्ण संधी ଭାର ଜିନିଷ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಾನ മറുവീട് പലഹാരം जेवल्यावर म्हणे जात कोण जो तो कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी तो मेरेन सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई धरा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू धरा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता धरा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता सारा तुका म्हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें मला कोण वानवे, माझी मीच वानवे खडी मौक़ा सुअवसर স্টোনচিপ ବରି કેલ ಸದಾವಕಾಶ ചാന്ത്കൂട്ട് रेडया गांडीकडेन किनरी विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी कानीं येणें कानीं लागणें विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल उट्टा तो बुटा राबेल तो चाबेल बरी खबर बरी गजाल बरी बातमी बरी होना मनास मानेल तो सौदा बलिष्ठ तो वरिष्ठ नामदार तो नम्र फार विलो तो भिलो हा? राखील तो चाखील मित्र पैकेकरी, तो निधानापरी गायी वळी तो गोवारी पट्टा तो वाट्टा वेळेस चुकला तो मुकला मनाचा पातकीः तो आत्मघातकी हगे तो तगे उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा बळी तो कान पिळी गरजवंत तो दरदवंत भिक्षापाति तो लक्षापति फिरे तो चरे फिरेल तो चरेल काडीचोर तो पाडीचोर उठी तो कुटी भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी सोय जाणेल तो सोयरा चढेल तो पडेल आगसतो तो मागसतो आगसला तो मागसला मन मानेल तो सौदा बहिर्या कानीं कुयर्या, अडक्या वायती मोहर्या खाईल तो गाईल मोका कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP