Dictionaries | References

भडभडया तो कपटीद नसतो

   
Script: Devanagari

भडभडया तो कपटीद नसतो

   जो मनुष्य फार बोलतो त्याला आंतबाहेर करणें साधत नाहीं. तो बहुतेक मनांतील गोष्ट केव्हांना केव्हां तरी भाबड्याप्रमाणें बोलून टाकतो. तु ० -Great bakrers are not biters. -( Scotch ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP