Dictionaries | References

वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा

   
Script: Devanagari

वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा     

( महानु.) ज्याला वासना असतात तो माणूस पाण्याच्या गोटयाप्रमाणें बेभरवंशाचा असतो. तो अगदीं निरुपयोगी होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP