Dictionaries | References

घणाचे घाव सोशील तो हिरा

   
Script: Devanagari

घणाचे घाव सोशील तो हिरा

   जो घण मारले असतांहि न फुटता त्‍या परीक्षेतून बाहेर पडतो तो हिरा खरा ठरतो
   खोटा खडा असल्‍यास फुटून जातो. त्‍याप्रमाणें सज्‍जन मनुष्‍य हा प्रखर कसोटीतून बाहेर पडल्‍यावरच त्‍याला लोक सज्‍जन म्‍हणून मान देऊं लागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP