Dictionaries | References

घणाचे घाव ऐरणच सोसूं जाणें

   
Script: Devanagari

घणाचे घाव ऐरणच सोसूं जाणें     

ज्‍याला नेहमी कष्‍ट सहन करावयाची संवय असते, त्‍यासच कष्‍ट सहन करतां येतात व तोच खास्‍ता काढूं शकतो. जसे-मुलाचे दुःख आईच काढूं जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP