Dictionaries | References

हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो

Script: Devanagari

हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो

   सामान्य माणूस मारानें, धाकानें वंगतो पण जबरदस्त दाद देत नसतो. -चित्रमयजगत्. मार्च १९४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP