Dictionaries | References आ आगसतो तो मागसतो Script: Devanagari Meaning Related Words आगसतो तो मागसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो प्रथम फार पुढें पुढें जाण्याचा प्रयत्न करतो त्यास शेवटपर्यंत दम न धरता आल्यानें शेवटी तो सर्वांच्या मागे पडतो. ससा आणि कासव यांची गोष्ट हा एक याचा दाखला आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP