Dictionaries | References श शीर सलामत तो पगडी पचास Script: Devanagari Meaning Related Words शीर सलामत तो पगडी पचास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य स्वतः जिवंत राहिला तर तो पुढें वैभव मिळवूं शकतो पण शीरच गमावलें तर सर्वच ग्रंथ आटोपतो. याकरतां हरप्रयत्नें करुन स्वतःचा प्राण रक्षण करण्याची खटपट करावी. तु०-आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि।शीर पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP