Dictionaries | References

चुकला घाव ऐरणीवर माथीं

   
Script: Devanagari
See also:  चुकला घाव ऐरणीच्या माथीं

चुकला घाव ऐरणीवर माथीं

   ज्‍याप्रमाणें लोहाराच्या ऐरणीवर एखादी वस्‍तु घडत असतां व घणाने ठोकीत असतां एखादा घाव त्‍या वस्‍तूवर नीट न बसला तर सहजच ऐरणीवर पडतो व त्‍या ऐरणीस तो सहन करावा लागतो, त्‍याप्रमाणें एखाद्या कामाला मुख्यतः एक जबाबदार व्यक्ति असते, किंवा घरात जी जबाबदार व्यक्ति असते तिच्यावर इतरांवर न पडणारी सर्व जबाबदारी पडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP