Dictionaries | References

चुकला पीर मशीदींत

   
Script: Devanagari
See also:  चुकला फकीर मशीदींत

चुकला पीर मशीदींत     

मुसलमान फकिराचे वस्‍तीचे ठिकाण म्‍हणजे मशीद. तेव्हां गांवात कोठे नसेल तर तो मशिदीत नेमका असावयाचा. एखाद्याची सापडण्याची ठराविक जागा. ‘खुदाबक्ष-सगळ्या बैठका, आखाडे, पायाखाली घातले. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्‍हणून सारे गुत्तेदेखील पालथे घातले !’ -एकच प्याला ४.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP