Dictionaries | References न नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली Script: Devanagari Meaning Related Words नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांगली गोष्ट करायला गेलों पण माझ्यावर अनिष्ट ओढवलें गळा पहा. वास्तविक, रोजा सोडावयास गेला आणि नमाज गळयांत पडली, अशी मूळ म्हण आहे तिच्या विषर्यासानें प्रस्तुत म्हण बनला आहे. गया रोजा छुडनिकू और नमाज गेलेमे पडी-रोजा सोडावयास मशीदींत गेलें म्हणजे खावयास मिळतें तेव्हां खाण्याच्या आशेनें गेला तों काम पातीस लागलें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP