Dictionaries | References प पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली Script: Devanagari Meaning Related Words पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी विधवा स्त्री पाहुणी म्हणून यावी आणि मालकाशीं पाट लवून घराची मालकीण बनावी त्याप्रमाणें एखाद्या उपटसूंभानें येऊन घरदार बळकवावें किंवा घरांत सत्ता चालववी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP