Dictionaries | References

लोकशाही आली, बादशाही गेली

   
Script: Devanagari

लोकशाही आली, बादशाही गेली

   लोकसत्ताक पद्धति ज्या ठिकाणीं रुढ झाली आहे तिथें राज्यसत्ताक पद्धतीला महत्त्व कसें चढणार ? उलट ती नामशेष होत जाणार. साहजिकच लोकशाही येणें म्हणजेच बादशाही जाणें होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP