Dictionaries | References ब बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी बायको यात्रेला म्हणून दूर जावयास निघते पण नवर्याचा संशय आल्यामुळें किंवा घराचा ओढा लागल्यामुळें फार दूर न जातां लवकरच परत येते. स्त्रिया या फार संशयीं व विशेषतः पतीविषयीं मत्सरी असतात. तसेंच त्यांचा संसारांतून पाय बाहेर निघत नाहीं. तु ०- आवा चालली पंढरपुरा । वेशीपासून आली घरा ॥ -तुगा २९६३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP