Dictionaries | References आ आगरांत गेला आणि पांगारा आणला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आगरांत गेला आणि पांगारा आणला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (आगर = कोकणातील घराभोंवतालची नारळ पोफळी वगैरेची बाग) ही म्हण मूळ ‘अंगार्याला गेला आणि पांगारा घेऊन आला’ या म्हणीचा अर्थ बरोबर न कळल्यामुळे तीवरून शब्दविपर्यासानें बनली असावी. या म्हणीचा अर्थ-बागेत गेला त्याला दुसरी कोणतीहि महत्त्वाची वस्तु आढळली नाही तर पांगारा हीच वस्तु त्यास आणावीशी वाटली. यावरून पुष्कळ सुंदर, उपयुक्त वस्तु मिळण्यासारख्या असतां एखादा मनुष्य एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरच संतुष्ट होतो किंवा अनेक प्रकारची मोठी कार्ये करण्याची संधि आली असतां एखादी क्षुल्लक गोष्टच घडवून आणतो, त्यास उद्देशून ही म्हण वापरतात. Related Words आगरांत गेला आणि पांगारा आणला गेला अंगार्याला गेला, पांगारा घेऊन आला पांगारा कातबोळाला गेला आणि बारशाला आला नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला सखाहि गेला न् टकाहि गेला तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला आणि बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला वारा आला पाऊस गेला उपकार केला आणि वार्यानें गेला शिमगा गेला आणि कवित्व राहिलें शिमगा गेला आणि कवित्व राही बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें हिंग गेला आणि वास राहिला पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला सेबी गुण गेला पण वाण राहिला बैल गेला न् झोपा केला शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत मोठा गेला आणि जोहार करुन आला रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला हत्ती गेला आणि शेंपटाला कोण रुसतो उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा पांगारा मातलो म्होण पाटणेक उपकाराना भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली आधी नागवला आणि मग सावध झाला खातां खातां जन्म गेला आणि वांकडी फळें कशाची दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली लंगा आणि मंगनियार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री दादरा आणि नगर हवेली ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್ वन आणि पर्यावरण मंत्रालय आला गेला गेला बाजार साओ टोमे आणि प्रिन्सिप अजाण आणि आंधळें बरोबर लाहौल आणि स्पिति जिल्हा फुकटचें आणि ऊन ऊन पंजाब आणि सिंध बँक सोनें आणि सुगंध काडीआड गेला, तो पर्वताआड गेला बारशाला आणि बाराव्यालाहि तयार बारशाला आणि बाराव्यालाहि हजर माहिती आणि प्रसारण मंत्री आणि पांगुळेहि माणितला चूल आणि मूल नणंद आणि कळीचा आनंद नियंत्रक आणि महालेखापरीक्षक दगड (आणि) धोंडे पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें मानेवर गळूं आणि पायाला जळू अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! गोड बोलणें आणि भोक पाडणें गोड बोलणें आणि साल काढणें माया आणि अनवाळपण विकतें चलेना नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था कनक आणि कांता (अनिष्टास कारण) कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी ओठांत एक आणि पोटांत एक वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये सांगचें पुराण आणि खावचें शेण गरीबास पोरें आणि काजर्यास फळें भीक मागावी आणि जरबहि दाखवावी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP