Dictionaries | References

गेला

   
Script: Devanagari

गेला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gēlā preterite of जाणें Gone by, past, elapsed--year, month, day.

गेला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
preterite of जाणें Gone by, past, elapsed-year, month, day.

गेला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गत

गेला     

धावि . ( जाणें याचा भूतकाल ) १ गेलेला ; संपलेला ; गत झालेला ( काळ , दिवस इ० ). २ ( ल . ) मेलेला ; मृत .
०मेला वि.  १ मेलागेला ; नष्ट . २ कांहीं झालें तरी ; केव्हांहि , निदान . गेला मेला पाउस पडेलच कोंकणांत .
०बाजार   क्रिवि . ( बाजाराची वेळ सरल्यावर देखील ) किमानपक्षीं ; निदान ; कमींतकमी .

Related Words

आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   गुण गेला पण वाण राहिला   गेला   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   वारा आला पाऊस गेला   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   पाद गेला, बोचा आवळला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला गेला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला   अहेवेचा मेला, खेळायला गेला   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला)   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला   गेला तो मेला   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   गेला बाजार   गेला बाजार तरी   गेला मेला गतला   गेला मेला संपला   खातां खातां जन्म गेला आणि वांकडी फळें कशाची   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   गणपति करावयास गेला तों माकड झालें   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा   उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा   औषधावांचून खोकला गेला   बैल गेला न्‌ झोपा केला   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   सुंठीवांचून खोकला गेला   हत्ती गेला शेंपूट उरलें   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   बाहेर गेला, तिकडेच टांगला   दिवस गेला दातींमेटीं   दुष्काळ आला, परभारी गेला   दुष्ट मेला, विटाळ गेला   बैल गेला, झांपा केला   बैल गेला, झोपा केला   राईचा भाव रात्रीं गेला   चाव केला, डोळा गेला   सर्प गेला घसरण राहिली   महार मेला, विटाळ गेला   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   हिंग गेला आणि वास राहिला   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   हगायला गेला, तिकडे गांड विसरला   हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या   पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला   वेडा झाला व कामांतून गेला   शिमगा गेला आणि कवित्व राहिलें   शिमगा गेला आणि कवित्व राही   समुद्रास गेला लुका तों सुका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP