Dictionaries | References ई ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) (ईळ = वेळ) सर्व वेळ व्यर्थ घालविल्यावर रात्री तेलाकरितां तीळ धुवीत बसावयाचे. दिवस व्यर्थ घालवून रात्री काम करणें. Related Words ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा ईळ माथा गेला माथा घिसना माथा तुकविणें उघडा माथा माथा रगड़ना तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं सखाहि गेला न् टकाहि गेला बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला वारा आला पाऊस गेला पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला कातबोळाला गेला आणि बारशाला आला आगरांत गेला आणि पांगारा आणला खर-माथा माथा टेकना माथा ठनकना माथा पीटना माल-माथा गुण गेला पण वाण राहिला बैल गेला न् झोपा केला समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें उजळता माथा होणें उजळ माथा (तोंड) होणें उजळ माथा होणें तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला आला गेला गेला बाजार काडीआड गेला, तो पर्वताआड गेला कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला कपाळ ललाटः निधार நெற்றி నుదురు ਮੱਥਾ મસ્તક ശിരസ്സു് आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा निषेध पडो माथा, वाढो माझा जधा काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला कपल baggage luggage उपकार केला, वायां गेला औषधावांचून खोकला गेला सर्प गेला घसरण राहिली अहेवेचा मेला, खेळायला गेला गेला तो मेला गेला बाजार तरी गेला मेला गतला गेला मेला संपला दिवस गेला दातींमेटीं दुष्काळ आला, परभारी गेला दुष्ट मेला, विटाळ गेला चाव केला, डोळा गेला बाहेर गेला, तिकडेच टांगला बैल गेला, झांपा केला बैल गेला, झोपा केला राईचा भाव रात्रीं गेला महार मेला, विटाळ गेला सुंठीवांचून खोकला गेला हत्ती गेला शेंपूट उरलें हत्ती गेला, शेंपूट राहिलें इळ टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला কপাল आला गेला, गोसावी दाढेला दिला आला गेला, संन्याशाला सुळीं दिला उपकार केला आणि वार्यानें गेला अंगार्याला गेला दिवस करायला आला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP