Dictionaries | References

गुण गेला पण वाण राहिला

   
Script: Devanagari

गुण गेला पण वाण राहिला

   गुणाचे अनुकरण न होतां चालीचे मात्र झाले. वाण पहा. ‘‘हल्‍लीची काशी मूळचे आनंदवन असल्‍यामुळे वनवासी लोकांच्या आचारातील थोडा भाग अजूनहि तेथे दृष्‍टीस पडतो. ‘गुण गेला पण वाण राहिला.’ उदाहरणार्थ-मंगलप्रसंगी देखील उघडेबोडके फिरणें, भस्‍म हा अलंकार समजून ते नेहमी लावणें, लग्‍नकार्यात देखील मातीच्या भांड्याने पाणी पिणें.’’-वझे, काशीचा संपूर्ण इतिहास ८. ढवळ्या शेजारी० पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP