Dictionaries | References ज जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे Script: Devanagari Meaning Related Words जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) बाळपणी मनुष्याच्या अंगी जे गुण दृग्गोचर होतात तेच गुण तो पुढे लेकुरवाळा झाला, त्याची पूर्ण वाढ झाली असतांनाहि कायम राहतात. त्याचा स्वभाव बदलत नाही. मनुष्य पुढे कशाप्रकारचा निघेल हे लहानपणच्या त्याच्या लक्षणांवरून ताडतां येते. Child is father to the man. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP