Dictionaries | References

सखाहि गेला न्‍ टकाहि गेला

   
Script: Devanagari

सखाहि गेला न्‍ टकाहि गेला

   [ सखा = आवडता मनुष्य. टका, टक्का धन, पैसा.] कोणी प्रिय मनुष्य आजारी पडला. त्याच्या औषधपाण्याप्रीत्यर्थ व शुश्रुषेप्रीत्यर्थ त्यानें अमूप द्रव्य खर्च केलें
   तरी पण उपयोग न होतां तो प्रिय मनुष्य अखेर मेलाच, तेव्हां लोक म्हणतात, ‘ त्याचा सखा हि गेला टकाहि गेला.’ महानु०-सख्यासाठीं ठका गमविला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP