Dictionaries | References क कातबोळाला गेला आणि बारशाला आला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कातबोळाला गेला आणि बारशाला आला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बाई बाळंतीण झाल्यावर कातबोळ आणण्यासाठी जो गेला तो दहा दिवसांनंतर बारश्याला परत आला. कातबोळ दूध येण्यासाठी दहा दिवसांतच देतात तेव्हां पुढे त्याचा काय उपयोग? अक्षम्य दिरंगाई.. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP