Dictionaries | References अ अळवणी आणि तळवणी घेऊन गेले Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अळवणी आणि तळवणी घेऊन गेले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वास्तविक ‘वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेले’ असा पाठ पाहिजे. उन्हाळ्यांत, बहुतेक अखेरीस नदीतील पाणी आटून जाते व कोठे खळग्यांमध्ये थोडे फार सांचून राहिलेले असते पण वळिवाचा पाऊस आला म्हणजे थोडासा पूर येऊन ते सांचलेले तळचे पाणीहि वाहून जाते व मुळीच पाणी नाहीसे होते. याप्रमाणे अधिक मिळण्याचा संभव दिसत असतां जवळचेच थोडेफार जाण्याचा प्रसंग आला म्हणजे म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP