Dictionaries | References

दर्भ घेऊन उभा असणें

   
Script: Devanagari

दर्भ घेऊन उभा असणें

   उत्तरक्रियेसाठी दर्भ लागतात. यावरून एखादा मनुष्य केव्हां मरेलआपण त्याची उत्तरक्रिया केव्हां करूं अशी वाट पाहात असणें. दुसर्‍यास कांहीं इजा करण्याच्या संधीची वाट पाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP