Dictionaries | References

इजा

   
Script: Devanagari
See also:  तिजा , बिजा

इजा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Trouble, molestation, vexation, harassment, torment.

इजा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Torment, trouble, vexation.

इजा

 ना.  अपाय , उपद्रव , जखम , त्रास , दुखापत , पीडा .

इजा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुखापत

इजा

 अ.  
  स्त्री. अपाय ; पीडा ; त्रास ; उपद्रव . तालुकियास इजा न लागे ऐसा बंदोबस्त होऊन तेजवंतास पत्रें यावीं . - रा ७ . ११७ . [ अर . ईझा ]
   एकामागून एक असें तीन वेळा ; दोनदां झालें कीं तिसर्‍यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्‍या वेळीं वापरतात . - स्वप ६७ . ( क्रि . होणें ; सांगणें )
   ( ल . ) वारंवार ; कैक वेळां . [ बीजुं , तीजुं हे दोन व तीन या अर्थी गु . व बिजा , तिजा , हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो ; तुल० का . इज = दोन ]

इजा

   इजा, बिजा, तिजा
   इजें, बिजें, तिजें
   एका मागून एक तीन वेळा. एकदां, दोनदां झाले म्हणजे तिसर्‍यांदा होणारच अशी समजूत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP