Dictionaries | References

आवबे फत्तर, पडोबे पाव

   
Script: Devanagari

आवबे फत्तर, पडोबे पाव

   ए दगडा, इकडे ये व माझ्या पायावर पड, माझ्या पायांना इजा कर. आपल्या हाताने मुद्दाम काही अनर्थ आपल्या अंगावर ओढून घेणाराच्या कृतीला ही म्हण लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP