Dictionaries | References म मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत Script: Devanagari Meaning Related Words मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) मांजरानें दातांनीं पिलांस धरलें तरी त्यास दांत लागत नाहींत पण उंदरास मात्र त्यांपासून इजा होते. यावरुन दुटप्पी वर्तन करणारा संबंधीं ही म्हण वापरतात. आंत एक बाहेर एक असें वर्तन. आपलें मनुष्य कितीहि बोललें तरी राग येत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP