Dictionaries | References म म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत Script: Devanagari See also: म्हशीचि शिंगां म्हशीक जड जायनात (गो.) Meaning Related Words म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 म्हशीचीं शिंगें म्हशीला जड होत नाहींत. आईबाप गरीब असले तरी त्यांना आपलीं मुलें जड वाटत नाहींत. " माझा बोजा माझेवर राहिला ‘ म्हशींची शिंगें म्हशीला जड नाहींत ’ या म्हणीप्रमाणें माझ्या आपत्तीचें मला कांहींच संकट वाटेना. " -माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास, पान ७१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP