Dictionaries | References

चिखलाचे कुले डकत नाहींत

   
Script: Devanagari

चिखलाचे कुले डकत नाहींत     

अंगाला चिखल लावला तर तो वाळल्‍याबरोरि सुटून पडतो. त्‍याप्रमाणें जे संबंध स्‍वाभाविक असतात तेच कायमचे टिकतात. अस्‍वाभाविक अगर तात्‍पुरते जोडलेले संबंध कायमचे टिकत नाहीत. तु०-अधव्याचा जोडला नि पिढीचा तोडला बरोबर होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP