Dictionaries | References

फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत

   
Script: Devanagari

फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत

   भोंवरा फिरत असतांना त्याचे फेरे मोजणें कठिण असतें त्याप्रमाणें चंचल वस्तूबद्दल कांहीं नेम सांगता येत नाहीं. तु ० -उडत्या पाखराचीं पिसें मोजणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP