Dictionaries | References

लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं , लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं , लकडी वांचून मकडी वळत नाहीं

लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं     

धाक दाखविल्याशिवाय कोणी ऐकत नाहीं. मूर्ख मनुष्य मारावांचून वठणीवर येत नाहीं. आक्रमक वृत्ति शिवाय कार्यभाग साधत नाहीं. -पामो. ५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP