Dictionaries | References ग गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ गोखला.लें=झरोका, भोक.] घरातील गुप्त गोष्ट फोडून सांगता येत नाही. आपले गुह्य विशेषतः लोकांत वाईट दिसणारे उघड करतां येत नाही. तु०- अवघड जागी दुखणें आणि जांवई वैद्य. गांडीवरचा घाव दाखवितां नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP