Dictionaries | References

नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं

   
Script: Devanagari

नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं     

जो मनुष्य अधोगतीस जाण्यास योग आहे त्यास सद्नति कधीं मिळत नाहीं बिघडलेल्या वातावरणांत चांगली गोष्ट कधीं घडून येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP