Dictionaries | References ब बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया Script: Devanagari Meaning Related Words बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 साधूचा वेष घेतलेले बुवा असतील तेथें त्यांच्या सभोंवतीं बायकांचा घोळका असावयाचाच. वृक्षच्छायान्यायाप्रमाणें या दोघांचें एकत्र अस्तित्व आढळतें. -नर्स सुंद्राबाई ५७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP