Dictionaries | References

जेथें दगड तेथें धगड

   
Script: Devanagari

जेथें दगड तेथें धगड

   ज्‍या ठिकाणी नवरा दगडासारखा ठोंब्‍या असेल, तेथे धगडाचे म्‍हणजे जाराचे फावते.
   दगड पहा. जेथें नवरा दुर्बल किंवा मूर्ख असतो तेथें जाराचें फावतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP