Dictionaries | References

जेथें प्रीति, तेथें भीति

   
Script: Devanagari

जेथें प्रीति, तेथें भीति

   प्रेमाच्या माणसाबद्दल फार काळजी वाटत असते व त्‍याला काही होईल काय, झाले काय, वगैरे शंका त्‍याच्या गैरहजिरीत मनात येत असतात. तु०-अतिस्‍नेहः पापशंकी।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP